Friday, December 11, 2015

e-मराठी चा प्राथमिक उद्देश मराठी संस्कृतीला जोपासणे आहे. मराठी भाषा, संस्कृती आणी सभ्यतेमधे रुची ठेवणारे सगळे ह्या संस्थेचे सदस्य  होऊ शकतात. त्या साठी धर्म, लिंग, वंश, रंग, प्रदेश किंवा देशाचे नागरिकत्व असण्याची अट नाही. 
मराठी संस्कृती व सभ्यता जपणे, तिचा प्रचार करणे आणि मराठी समाजाला एकत्र आणणे हेच e-मराठी चे ध्येय आहे. माहीतीजाला वर (internet) उपलब्ध असणाऱ्या इतर अनेक मंडळांच्या आणि भारतीय संस्थांच्या सहकार्यानी हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले अहे. येथे आधी प्रतिष्ठीत असलेल्या संकेतस्थळांना स्पर्धा देणे हा उद्देस्श नसून ती माहिती आणि मराठी संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी हाच एकमेव ध्यास आहे. 

No comments:

Post a Comment